S M L

नाशिकमध्ये वाहनांची तोडफोड

27 फेब्रुवारीनाशिकमध्ये वाहनांची जाळपोळ घटना घडत असताना काल रात्री पुन्हा काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. शहरातील सातपूर परिसरातील श्रमिक नगर इथं काल मध्यरात्री 7 ते 8 वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये चारचाकी वाहनांचा समावेश आहे. अचानक झालेल्या या तोडफोडीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ही तोडफोड अंतर्गत भांडणातून झाल्याचं समजतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2012 01:41 PM IST

नाशिकमध्ये वाहनांची तोडफोड

27 फेब्रुवारी

नाशिकमध्ये वाहनांची जाळपोळ घटना घडत असताना काल रात्री पुन्हा काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. शहरातील सातपूर परिसरातील श्रमिक नगर इथं काल मध्यरात्री 7 ते 8 वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये चारचाकी वाहनांचा समावेश आहे. अचानक झालेल्या या तोडफोडीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ही तोडफोड अंतर्गत भांडणातून झाल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2012 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close