S M L

पंतप्रधानांच्या प्रचार सभेला परवानगी नाकारली

27 फेब्रुवारीगोव्यात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवडणुकीच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने ही परवानगी नाकारली आहे. 29 फेब्रुवारीला साखळी गर्व्हमेंट कॉलेजच्या ग्राऊंडवर ही सभा होणार होती. पण, शैक्षणिक मैदानावर राजकीय सभा घ्यायला बंदीचं कारण देऊन सभेला परवानगी नाकरण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2012 05:46 PM IST

पंतप्रधानांच्या प्रचार सभेला परवानगी नाकारली

27 फेब्रुवारी

गोव्यात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवडणुकीच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने ही परवानगी नाकारली आहे. 29 फेब्रुवारीला साखळी गर्व्हमेंट कॉलेजच्या ग्राऊंडवर ही सभा होणार होती. पण, शैक्षणिक मैदानावर राजकीय सभा घ्यायला बंदीचं कारण देऊन सभेला परवानगी नाकरण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2012 05:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close