S M L

समलिंगी संबंधांबाबत कोर्टाने केंद्राला फटाकारले

28 फेब्रुवारीगे सेक्सच्या मुद्द्यावरुन आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला चपराक लगावली. या मुद्द्यावर वारंवार भूमिका बदलून कोर्टाचा वेळ वाया घालवू नका, अशी तंबीच कोर्टाने दिली. गे सेक्स अनैतिक नसल्याचे प्रतिज्ञापत्र आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुप्रीम कोर्टात सादर केलं. पण यापूर्वी झालेल्या सुनावणीत गे सेक्स अनैतिक असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं होतं. त्यावरुन कोर्टाने आज केंद्राला पुन्हा एकदा फटकारलंय. पण त्यावेळी चुकून जुनंच प्रतिज्ञापत्र देण्यात आलं, आम्ही भूमिका बदलली नाही असं केंद्राने स्पष्ट केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2012 10:46 AM IST

समलिंगी संबंधांबाबत कोर्टाने केंद्राला फटाकारले

28 फेब्रुवारी

गे सेक्सच्या मुद्द्यावरुन आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला चपराक लगावली. या मुद्द्यावर वारंवार भूमिका बदलून कोर्टाचा वेळ वाया घालवू नका, अशी तंबीच कोर्टाने दिली. गे सेक्स अनैतिक नसल्याचे प्रतिज्ञापत्र आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुप्रीम कोर्टात सादर केलं. पण यापूर्वी झालेल्या सुनावणीत गे सेक्स अनैतिक असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं होतं. त्यावरुन कोर्टाने आज केंद्राला पुन्हा एकदा फटकारलंय. पण त्यावेळी चुकून जुनंच प्रतिज्ञापत्र देण्यात आलं, आम्ही भूमिका बदलली नाही असं केंद्राने स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2012 10:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close