S M L

'एलबीटी'विरोधात व्यापार्‍यांचा लाक्षणिक बंद

15 मार्चपुणे : येथे एलबीटीला विरोध करण्यासाठी व्यापार्‍यांनी आज बंद पुकारला. राज्य सरकारने 1 एप्रिलपासून एलबीटी लागू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी महापालिका आयुक्तांनी दुकानांची नोंदणी सुरू केलीय. मात्र, व्हॅट लागू असताना एलबीटी लागू करायला व्यापार्‍यांचा विरोध आहे. याचा भार ग्राहकांवरच पडेल असं व्यापार्‍यांचं म्हणणं आहे. दरम्यान, पेट्रोलपंप ओनर्स असोसिएशननंही व्यापार्‍यांच्या मागणीला पाठिंबा दिलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2013 10:53 AM IST

'एलबीटी'विरोधात व्यापार्‍यांचा लाक्षणिक बंद

15 मार्च

पुणे : येथे एलबीटीला विरोध करण्यासाठी व्यापार्‍यांनी आज बंद पुकारला. राज्य सरकारने 1 एप्रिलपासून एलबीटी लागू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी महापालिका आयुक्तांनी दुकानांची नोंदणी सुरू केलीय. मात्र, व्हॅट लागू असताना एलबीटी लागू करायला व्यापार्‍यांचा विरोध आहे. याचा भार ग्राहकांवरच पडेल असं व्यापार्‍यांचं म्हणणं आहे. दरम्यान, पेट्रोलपंप ओनर्स असोसिएशननंही व्यापार्‍यांच्या मागणीला पाठिंबा दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2013 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close