S M L

रोहयोत मजुरांना 90 तर बोगस मजुरांना 200 रुपये मजुरी

15 मार्चपुणे : दुष्काळात होरपळणार्‍याच्या हाताला काम मिळावं म्हणून सुरू केलेल्या रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार झाल्याचं दौंड तालुक्यात उघडकीला आलं आहे. बोगस मजूर दाखवून लाखो रुपये लाटण्यात समोर आला. दौंड तालुक्यातल्या खोर गावात रोजगार हमी योजनेवर प्रत्यक्ष काम करणार्‍या मजुरांना 70 ते 90 रुपये मजुरी मिळाली. तर बोगस मजुरांना 150 ते 200 रुपये मजुरी देऊन सरकारची लाखो रुपयांची लूट करण्यात आली. हा सगळा प्रकार उघडकीला आल्यानंतर ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आलं. पण अधिकार्‍यांवर मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2013 03:32 PM IST

रोहयोत मजुरांना 90 तर बोगस मजुरांना 200 रुपये मजुरी

15 मार्च

पुणे : दुष्काळात होरपळणार्‍याच्या हाताला काम मिळावं म्हणून सुरू केलेल्या रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार झाल्याचं दौंड तालुक्यात उघडकीला आलं आहे. बोगस मजूर दाखवून लाखो रुपये लाटण्यात समोर आला. दौंड तालुक्यातल्या खोर गावात रोजगार हमी योजनेवर प्रत्यक्ष काम करणार्‍या मजुरांना 70 ते 90 रुपये मजुरी मिळाली. तर बोगस मजुरांना 150 ते 200 रुपये मजुरी देऊन सरकारची लाखो रुपयांची लूट करण्यात आली. हा सगळा प्रकार उघडकीला आल्यानंतर ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आलं. पण अधिकार्‍यांवर मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2013 03:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close