S M L

परभणीत जलवाहिनी फुटली, पालिका झोपेतच

16 मार्चपरभणी : राज्य दुष्काळानं होरपळतंय पण परभणी महानगरपालिक ा मात्र निष्काळजी आहे असं दिसतंय. शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटली आहेत. त्यामुळे दररोज लाखो लीटर पाणी वाया जातंय. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या येलदरा धरणापासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतचं अंतर 8 किलोमीटरचं आहे. अतिशय जुन्या जलवाहिनीतून या केंद्रात पाणी येतं. पण, ही पाईपलाईन 10 ते 12 ठिकाणी फुटलीय. शहराला आता 8 दिवसातून पाणीपुरवठा होतोय. पाण्याची इतकी गैरसोय असूनही महापालिकेचं या गळतीकडे लक्ष नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2013 10:46 AM IST

परभणीत जलवाहिनी फुटली, पालिका झोपेतच

16 मार्च

परभणी : राज्य दुष्काळानं होरपळतंय पण परभणी महानगरपालिक ा मात्र निष्काळजी आहे असं दिसतंय. शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटली आहेत. त्यामुळे दररोज लाखो लीटर पाणी वाया जातंय. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या येलदरा धरणापासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतचं अंतर 8 किलोमीटरचं आहे. अतिशय जुन्या जलवाहिनीतून या केंद्रात पाणी येतं. पण, ही पाईपलाईन 10 ते 12 ठिकाणी फुटलीय. शहराला आता 8 दिवसातून पाणीपुरवठा होतोय. पाण्याची इतकी गैरसोय असूनही महापालिकेचं या गळतीकडे लक्ष नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2013 10:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close