S M L

महिलेला त्रास देणारा रोडरोमिओ गजाआड

16 मार्चमहिलांच्या संरक्षणासाठी सरकानं बनवलेल्या नव्या लैंगिक अत्याचारविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीलाही आता सुरुवात झाली आहे. मुंबईतील एका महिलेला मेरठमध्ये राहणारा तरुण मोबाईलवरून त्रास देत होता. याविरोधात महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी नव्या कायद्यातील विनयभंगासंदर्भातील सुधारीत कायद्यानुसार कारवाई करत या तरुणाला बेड्या घातल्यात. या तरुणाला पोलिसांनी दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठवलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2013 11:35 AM IST

महिलेला त्रास देणारा रोडरोमिओ गजाआड

16 मार्च

महिलांच्या संरक्षणासाठी सरकानं बनवलेल्या नव्या लैंगिक अत्याचारविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीलाही आता सुरुवात झाली आहे. मुंबईतील एका महिलेला मेरठमध्ये राहणारा तरुण मोबाईलवरून त्रास देत होता. याविरोधात महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी नव्या कायद्यातील विनयभंगासंदर्भातील सुधारीत कायद्यानुसार कारवाई करत या तरुणाला बेड्या घातल्यात. या तरुणाला पोलिसांनी दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2013 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close