S M L

मोहाली टेस्टमध्ये इंगलंड 302 वर ऑल आऊट

22 डिसेंबर, मोहालीमोहाली टेस्टमध्ये भारताने मॅचवर आपली पकड मजबुत केली आहे. मॅचच्या चौथ्या दिवशी भारतीय बॉलर्सना इंग्लंड टेल एंडर्सला लवकर गुंडाळण्यात यश आलंय. इंग्लंडचा संपूर्ण डाव 302 वर संपला. धोणीने आज हरभजन सिंग आणि अमित मिश्रा असा दुतर्फा स्पीनचा मारा सुरु केला. आणि त्याची ही चाल यशस्वी ठरली. हरभजनच्या स्पीन झालेल्या बॉलवर प्रायरने विकेट कीपर धोणीकडे कॅच दिला. हरभजन सिंगने चार तर झहीर खानने तीन विकेट्स घेतल्या. भारताकडे आता 151 रन्सची आघाडी घेतलीय. अर्थातच भारताला विजयाची चांगली संधी आहे. फास्ट खेळून लवकरात लवकर मोठी धावसंख्या उभारण्याचं भारतापुढे आव्हान आहे. आता धोणी काय योजना आखतो याकडे लक्ष असणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2008 06:34 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2008 06:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close