S M L

महागई कमी होण्याची अर्थमंत्रालायाला आशा

23 डिसेंबरअर्थमंत्रालयानं मिड टर्म इकॉनॉमिक रिव्ह्यू जाहीर केला आहे. यातली महत्वाची गोष्ट म्हणजे येत्या काही महिन्यात महागाई दर आणखी खाली येऊन महागाईदेखील कमी होईल असं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. गेल्या सहा महिन्यांचं परिक्षण करताना पुढल्या वर्षीही सात टक्के जीडिपी ग्रोथ राहील असा विश्वास सरकारला वाटतोय, मात्र साडेआठ ते नऊ टक्के जीडिपी दर राहण्यासाठी नव्या आर्थिक सुधारणांची गरज असल्याचं सरकारनं मान्य केलं आहे. जागतिक मंदीमुळे सर्वच उद्योगक्षेत्रांचा विकासदरही कमी होईल असंही या रिपोर्टमध्ये लिहीलंय. सरकारी तेल कंपन्यांवर येत्या वर्षात कर्जाचा बोजा वाढेल असंही हा रिव्ह्यू म्हणतोय. दिवाळखोरीत निघालेल्या पाच मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काही भारतीय बँकाचा पैसा अडकला असल्याचंही या रिपोर्टवरुन समजलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2008 12:11 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2008 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close