S M L

वडाळ्यात एकाच कुटुंबातल्या चार जणांचे मृतदेह सापडले

18 मार्चमुंबई : वडाळा येथील भक्तीपार्कात असलेल्या ओडीसी या इमारतीमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरच्या खोली क्रमांक 501 मध्ये राहणार्‍या जेनेटस ऍन्थोनी, त्यांची पत्नी एलिझाबेथ ऍन्थोनी, मुलगा जेसन आणि मुलगी बिलीयाना यांचे मृतदेह सापडले आहेत. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा केला असून प्राथमिक अंदाजानुसार ही सामूहिक आत्महत्या असल्याचं बोललं जातंय. यासंदर्भात पोलीस सर्वच शक्यता तपासून बघत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2013 11:39 AM IST

वडाळ्यात एकाच कुटुंबातल्या चार जणांचे मृतदेह सापडले

18 मार्च

मुंबई : वडाळा येथील भक्तीपार्कात असलेल्या ओडीसी या इमारतीमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरच्या खोली क्रमांक 501 मध्ये राहणार्‍या जेनेटस ऍन्थोनी, त्यांची पत्नी एलिझाबेथ ऍन्थोनी, मुलगा जेसन आणि मुलगी बिलीयाना यांचे मृतदेह सापडले आहेत. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा केला असून प्राथमिक अंदाजानुसार ही सामूहिक आत्महत्या असल्याचं बोललं जातंय. यासंदर्भात पोलीस सर्वच शक्यता तपासून बघत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2013 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close