S M L

औरंगाबादमध्ये आढळले 11 डेंग्युचे रुग्ण

24 डिसेंबर औरंगाबाद माधव सावरगावेऔरंगाबाद शहरात नोव्हेंबरमध्ये 11 जणांना डेंग्युची लागण झाली होती. महापालिकेच्याच अधिका-यांनी ही माहिती लपवून ठेवली होती. आणि आता माहिती उघड झाल्यानंतर अधिका-यांकडून बनवाबनवीची उत्तर मिळत आहेत. औरंगाबादमधल्या सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेत असलेले डेंग्युचे पेशंट औरंगाबाद शहरातलेच आहेत हे निदर्शनात आणल्यानंतरही याचा पत्ता महापालिकेच्या आरोग्य विभागाला नाही. औरंगाबाद महापालिका आरोग्य अधिकारी, डॉ. निता पाडळकर सांगतात,शहरात डेंग्युचे 11 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.आम्ही सर्व ठिकाणहून दररोज अहवाल आणतो. पण अजून डिसेंबरमधला अहवाल आला नाही.शहरात सर्वत्र अस्वच्छता आहे. 11 डेंग्युची रुग्ण आढळले तरी ही गोष्ट कोणीही गांभिर्यानं घेत नाही.अशी तक्रार नगरसेविका जयश्री किवळेकर यांनी केली आहे.नोव्हेंबरमध्ये 11 रुग्ण आढळल्याचं पुढे आलं. पण डिसेंबर महिन्यात काय स्थिती आहे. याचा रिपोर्ट अद्याप महापालिका अधिका-यांकडे आला नाही. आरोग्य केंद्राची दुरवस्था, कर्मचा-यांचा अभाव, शहरात सगळीकडे दुर्गंधी यामुळे शहरवासियांना डेंग्युसारख्या आजारांना बळी पडावं लागतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 24, 2008 11:39 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2008 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close