S M L

आ.क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना अटक

21 मार्च मुंबई : विधिमंडळाच्या प्रांगणात पीएसआयला सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम आज पोलिसांसमोर शरण आले. मुंबई क्राईम ब्रँचसमोर हे दोघंही हजर झाले त्यांना अटक करण्यात आली असून आता त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं आहे. एसीपीला मारहाण केल्याप्रकरणी क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांच्यासह पाच आमदारांना 31 डिसेंबर 2013 पर्यंत निलंबित करण्याचा निर्णय काल विधानसभेत घेण्यात आला होता. निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर, मनसेचे आमदार राम कदम, शिवसेना आमदार राजन साळवी, भाजप आमदार जयकुमार रावळ आणि अपक्ष आमदार प्रदीप जयस्वाल यांचा समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2013 09:55 AM IST

आ.क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना अटक

21 मार्च

मुंबई : विधिमंडळाच्या प्रांगणात पीएसआयला सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम आज पोलिसांसमोर शरण आले. मुंबई क्राईम ब्रँचसमोर हे दोघंही हजर झाले त्यांना अटक करण्यात आली असून आता त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं आहे. एसीपीला मारहाण केल्याप्रकरणी क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांच्यासह पाच आमदारांना 31 डिसेंबर 2013 पर्यंत निलंबित करण्याचा निर्णय काल विधानसभेत घेण्यात आला होता. निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर, मनसेचे आमदार राम कदम, शिवसेना आमदार राजन साळवी, भाजप आमदार जयकुमार रावळ आणि अपक्ष आमदार प्रदीप जयस्वाल यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2013 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close