S M L

आ.क्षितिज ठाकूर, राम कदमांना न्यायालयीन कोठडी

22 मार्चमुंबई : पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण प्रकरणाची बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर आणि मनसेचे आमदार राम कदम यांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज दोन्ही आमदारांना किला कोर्टात हजर करण्यात आले. गुरूवारी दोन्ही आमदार पोलिसांना शरण आले होते. त्यानंतर त्यांना अटक करून किला कोर्टात हजर केले असता कोर्टाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. आता आमदारांच्या अडचणीत आणखी भर पडली. 5 एप्रिल पर्यंत आमदारांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विधिमंडळाच्या प्रांगणात आमदार क्षितिज ठाकूर, राम कदम यांच्या इतर तीन आमदारांनी पीएसआय सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी पाचही आमदारांचे 9 महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या जामीन अर्जांवर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2013 10:41 AM IST

आ.क्षितिज ठाकूर, राम कदमांना  न्यायालयीन कोठडी

22 मार्च

मुंबई : पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण प्रकरणाची बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर आणि मनसेचे आमदार राम कदम यांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज दोन्ही आमदारांना किला कोर्टात हजर करण्यात आले. गुरूवारी दोन्ही आमदार पोलिसांना शरण आले होते. त्यानंतर त्यांना अटक करून किला कोर्टात हजर केले असता कोर्टाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. आता आमदारांच्या अडचणीत आणखी भर पडली. 5 एप्रिल पर्यंत आमदारांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विधिमंडळाच्या प्रांगणात आमदार क्षितिज ठाकूर, राम कदम यांच्या इतर तीन आमदारांनी पीएसआय सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी पाचही आमदारांचे 9 महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या जामीन अर्जांवर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2013 10:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close