S M L

समाजकंटकांनी फोडली पाईपलाइन, लाखो लिटर पाणी वाया

22 मार्चधुळे : शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाइन काही समाजकंटकांनी फोडलीय. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जातंय. पिण्याच्या पाण्याची कमतरता असल्यानं लाठीपाडा धरणातून तालुक्याला पाणी देण्यात आलं. शहरात दुष्काळाची परिस्थिती असुनही महापालिकेनं याकडे दुर्लक्ष केलंय. त्याबरोबरच पाटबंधारे खात्यानं पालिकेला थकबाकी भरण्याची नोटीस पाठवली आहे. थकबाकी न भरल्यास पाणी पुरवठा बंद करण्याचा इशाराही दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2013 11:09 AM IST

समाजकंटकांनी फोडली पाईपलाइन, लाखो लिटर पाणी वाया

22 मार्च

धुळे : शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाइन काही समाजकंटकांनी फोडलीय. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जातंय. पिण्याच्या पाण्याची कमतरता असल्यानं लाठीपाडा धरणातून तालुक्याला पाणी देण्यात आलं. शहरात दुष्काळाची परिस्थिती असुनही महापालिकेनं याकडे दुर्लक्ष केलंय. त्याबरोबरच पाटबंधारे खात्यानं पालिकेला थकबाकी भरण्याची नोटीस पाठवली आहे. थकबाकी न भरल्यास पाणी पुरवठा बंद करण्याचा इशाराही दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2013 11:09 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close