S M L

'भंडारा हत्या प्रकरणाचा तपास CID कडे सोपवणार'

22 मार्चमुंबई : भंडारा येथील 3 अल्पवयीन मुलींच्या हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी विधानभवनात येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आणि या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याबाबतचं पत्र दिलं. ती मागणी मान्य करत मृत मुलींच्या आईला 10 लाखांची मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. गरज पडल्यास तपास सीबीआयकडे देण्याचंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना दिलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2013 02:50 PM IST

'भंडारा हत्या प्रकरणाचा तपास CID कडे सोपवणार'

22 मार्च

मुंबई : भंडारा येथील 3 अल्पवयीन मुलींच्या हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी विधानभवनात येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आणि या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याबाबतचं पत्र दिलं. ती मागणी मान्य करत मृत मुलींच्या आईला 10 लाखांची मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. गरज पडल्यास तपास सीबीआयकडे देण्याचंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2013 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close