S M L

बिल्डरांकडून दुष्काळग्रस्तांना 100 पाण्याच्या टाक्यांची मदत

23 मार्चनाशिक : येथील क्रेडाई या बिल्डर्स असोसीएशनच्या वतीनं दुष्काळी गावांसाठी 100 पाण्याच्या टाक्यांची देणगी देण्यात आली आहे. प्रत्येकी 4 हजार लिटरच्या या टाक्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नाशिकमधल्या दुष्काळी तालुक्यांमधल्या गावांमध्ये बसवण्यात येणार आहेत. त्याशिवाय येवला, मनमाड या परिसरातल्या वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था आणि गावतळ्यांमधला गाळ काढण्यासाठीची यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती क्रेडईचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 23, 2013 09:58 AM IST

बिल्डरांकडून दुष्काळग्रस्तांना 100 पाण्याच्या टाक्यांची मदत

23 मार्च

नाशिक : येथील क्रेडाई या बिल्डर्स असोसीएशनच्या वतीनं दुष्काळी गावांसाठी 100 पाण्याच्या टाक्यांची देणगी देण्यात आली आहे. प्रत्येकी 4 हजार लिटरच्या या टाक्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नाशिकमधल्या दुष्काळी तालुक्यांमधल्या गावांमध्ये बसवण्यात येणार आहेत. त्याशिवाय येवला, मनमाड या परिसरातल्या वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था आणि गावतळ्यांमधला गाळ काढण्यासाठीची यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती क्रेडईचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2013 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close