S M L

काश्मीरमध्ये शेवटच्या टप्प्यात 70 % मतदान

24 डिसेंबर काश्मीरजम्मू आणि काश्मीरमध्ये सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान झालं. जम्मू आणि श्रीनगरमधल्या 21 मतदारसंघात हे मतदान होतं. सरासरी मतदान 70 % झालं. पण श्रीनगरमध्ये फक्त 20 टक्केच मतदान झालंय. काँग्रेसच विजयी होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केलाय. जम्मू भागात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. जम्मू आणि सांबा यामधल्या भागात अमरनाथ जमिनीच्या मुद्याला मोठा पाठिंबा मिळाला होता. श्रीनगरमधून नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं भवितव्य पणाला लागलंय. आमा जम्मू आणि काश्मीर मतमोजणी 28 तारखेला होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 24, 2008 03:09 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2008 03:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close