S M L

नाशिक पालिकेच्या आवारात कामगाराचा मृतदेह ठेवला

27 मार्चनाशिक महापालिकेच्या घंटागाडीवर काम करणार्‍या कामगाराचा हार्टऍटॅकनं मृत्यू झाला. सुभाष घागरे असं त्या कामगाराचं नाव आहे. संतापलेल्या कामगारांनी त्याचा मृतदेह थेट नाशिक महापालिकेत आणल्याने एकच खळबळ उडाली आहे. वैद्यकीय सेवा नसल्याने हा मृत्यू झाल्याची त्यांच्या कुटुंबीयांची आणि कामगारांची मागणी आहे. जोपर्यंत त्याच्या कुटुंबीयाला नुकसान भरपाई दिली जात नाही. तोपर्यंत हा मृतदेह महापालिकेतून हलवणार नाही असा इशारा कामगारांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 27, 2013 02:12 PM IST

नाशिक पालिकेच्या आवारात कामगाराचा मृतदेह ठेवला

27 मार्च

नाशिक महापालिकेच्या घंटागाडीवर काम करणार्‍या कामगाराचा हार्टऍटॅकनं मृत्यू झाला. सुभाष घागरे असं त्या कामगाराचं नाव आहे. संतापलेल्या कामगारांनी त्याचा मृतदेह थेट नाशिक महापालिकेत आणल्याने एकच खळबळ उडाली आहे. वैद्यकीय सेवा नसल्याने हा मृत्यू झाल्याची त्यांच्या कुटुंबीयांची आणि कामगारांची मागणी आहे. जोपर्यंत त्याच्या कुटुंबीयाला नुकसान भरपाई दिली जात नाही. तोपर्यंत हा मृतदेह महापालिकेतून हलवणार नाही असा इशारा कामगारांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2013 02:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close