S M L

राज्यभरातील रिक्षाचालकांचा 15-16 एप्रिलला बंद

28 मार्चराज्याभरातील रिक्षाचालकांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. पुढील महिन्यात 15 आणि 16 एप्रिलला मुंबई सोडून राज्यातल्या सर्व रिक्षा बंद राहणार आहेत. 1 एप्रिलपासून होणार्‍या इलेक्ट्रॉनिक्स मीटर सक्तीविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. कराडमध्ये झालेल्या राज्यव्यापी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रिक्षा कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, बेकायदा वाहतूक रोखावी, परवाना फी कमी करावी, थर्ड पार्टी इंन्शुरन्सचा जाच कमी करावा या मागण्यांसाठीही हा बंद पुकारण्यात आला आहे. मुंबईतील रिक्षाचालक युनियनने यात सहभाग घेतला नसल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 27, 2013 02:21 PM IST

राज्यभरातील रिक्षाचालकांचा 15-16 एप्रिलला बंद

28 मार्च

राज्याभरातील रिक्षाचालकांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. पुढील महिन्यात 15 आणि 16 एप्रिलला मुंबई सोडून राज्यातल्या सर्व रिक्षा बंद राहणार आहेत. 1 एप्रिलपासून होणार्‍या इलेक्ट्रॉनिक्स मीटर सक्तीविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. कराडमध्ये झालेल्या राज्यव्यापी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रिक्षा कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, बेकायदा वाहतूक रोखावी, परवाना फी कमी करावी, थर्ड पार्टी इंन्शुरन्सचा जाच कमी करावा या मागण्यांसाठीही हा बंद पुकारण्यात आला आहे. मुंबईतील रिक्षाचालक युनियनने यात सहभाग घेतला नसल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2013 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close