S M L

शिवस्मारकाच्या जागेची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

28 मार्चमुंबई: अरबी समुद्रात उभारण्यात येणारं प्रस्तावित शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. या पाहणीत गिरगाव चौपाटीपासून समुद्रात साडेतीन किलोमीटर आणि राजभवनपासून दीड किलोमीटर अंतरावर 16 हेक्टर एवढा मोठा खडक सापडला आहे. मात्र स्मारकाचं काम सुरू करण्यापूर्वी शासनाला 25 परवानग्या घ्याव्या लागणार आहेत अशी माहिती पाहणी करून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली. क्वीन्स नेकलेसच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांचं उभारण्याचा विचार सरकार करत आहेत. क्वीन्स नेकलेसच्या मधोमध तीन खडकांची जागांबद्दल विचार सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2013 12:00 PM IST

शिवस्मारकाच्या जागेची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

28 मार्च

मुंबई: अरबी समुद्रात उभारण्यात येणारं प्रस्तावित शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. या पाहणीत गिरगाव चौपाटीपासून समुद्रात साडेतीन किलोमीटर आणि राजभवनपासून दीड किलोमीटर अंतरावर 16 हेक्टर एवढा मोठा खडक सापडला आहे. मात्र स्मारकाचं काम सुरू करण्यापूर्वी शासनाला 25 परवानग्या घ्याव्या लागणार आहेत अशी माहिती पाहणी करून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली. क्वीन्स नेकलेसच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांचं उभारण्याचा विचार सरकार करत आहेत. क्वीन्स नेकलेसच्या मधोमध तीन खडकांची जागांबद्दल विचार सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2013 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close