S M L

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा राहुल शेवाळे ?

01 एप्रिलमुंबई महापालिकेच्या चाव्या पुन्हा एकदा राहुल शेवाळे यांच्याकडेच सोपवण्याचं शिवसेनेनं ठरवलं आहे. राहुल शेवाळंेनी चौथ्यांदा स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. तर विरोधी पक्षाकडून स्थायी समितीसाठी ज्योत्स्ना सिंह आणि शिक्षण समितीसाठी शिवानंद शेट्टी यांनी अर्ज दाखल केला. शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी सेना-भाजपचे मनोज कोटक रिंगणात उतरले आहे. पालिकेतलं एकंदर संख्याबळ पाहता सेना-भाजप हा गड राखण्यात यशस्वी होतील असंच चित्र आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2013 03:14 PM IST

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा राहुल शेवाळे ?

01 एप्रिल

मुंबई महापालिकेच्या चाव्या पुन्हा एकदा राहुल शेवाळे यांच्याकडेच सोपवण्याचं शिवसेनेनं ठरवलं आहे. राहुल शेवाळंेनी चौथ्यांदा स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. तर विरोधी पक्षाकडून स्थायी समितीसाठी ज्योत्स्ना सिंह आणि शिक्षण समितीसाठी शिवानंद शेट्टी यांनी अर्ज दाखल केला. शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी सेना-भाजपचे मनोज कोटक रिंगणात उतरले आहे. पालिकेतलं एकंदर संख्याबळ पाहता सेना-भाजप हा गड राखण्यात यशस्वी होतील असंच चित्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2013 03:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close