S M L

बॉक्सर विजेंदर सिंगचा पाय आणखी खोलात

01 एप्रिलऑलिम्पिक मेडल विजेता बॉक्सर विजेंदर सिंग आणखी अडचणीत सापडला आहे. क्रीडा मंत्रालयाने वीजेंदर सिंगची उत्तेजक द्रव्य चाचणी घेण्याची परवानगी दिली आहे. विजेंदर आणि बॉक्सर राम सिंग यांनी डिसेंबर 2012 ते फेब्रुवारी 2013 दरम्यान ड्रग्ज घेतल्याचं पंजाब पोलिसांच्या तपासात पुढे आलं आहे. विजेंदरनं या तीन महिन्यात 12 वेळा ड्रग्ज घेतल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. विजेंदरसाठी त्यातल्या त्यात चांगली बातमी म्हणजे ड्रग्ज रॅकेटमध्ये विजेंदरचा सहभाग नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2013 05:05 PM IST

बॉक्सर विजेंदर सिंगचा पाय आणखी खोलात

01 एप्रिल

ऑलिम्पिक मेडल विजेता बॉक्सर विजेंदर सिंग आणखी अडचणीत सापडला आहे. क्रीडा मंत्रालयाने वीजेंदर सिंगची उत्तेजक द्रव्य चाचणी घेण्याची परवानगी दिली आहे. विजेंदर आणि बॉक्सर राम सिंग यांनी डिसेंबर 2012 ते फेब्रुवारी 2013 दरम्यान ड्रग्ज घेतल्याचं पंजाब पोलिसांच्या तपासात पुढे आलं आहे. विजेंदरनं या तीन महिन्यात 12 वेळा ड्रग्ज घेतल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. विजेंदरसाठी त्यातल्या त्यात चांगली बातमी म्हणजे ड्रग्ज रॅकेटमध्ये विजेंदरचा सहभाग नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2013 05:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close