S M L

ठाण्यात 'एलबीटी'चा दणका, इंधन दरवाढीचा भडका

02 एप्रिलमहाराष्ट्रातील 5 महानगर पालिकांमध्ये LBT कर प्रणाली लागू झाली. यामुळे जकात जरी रद्द झाली असली तरी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमतीत दोन ते तीन रूपयाने वाढ झाली आहे. ठाण्यात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीवर 3.50 टक्के LBT लागू करण्यात आल्यावर जीवनावश्यक वस्तू अधिक महाग होणार आहेत. तर दुसरीकडे सोने, चांदी, कपडे आणि शालेय वस्तू स्वस्त होणार आहेत. यामुळे रोज लागणार्‍या वस्तू महाग आणि कधीतरी लागणार्‍या वस्तू महाग होणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2013 12:58 PM IST

ठाण्यात 'एलबीटी'चा दणका, इंधन दरवाढीचा भडका

02 एप्रिल

महाराष्ट्रातील 5 महानगर पालिकांमध्ये LBT कर प्रणाली लागू झाली. यामुळे जकात जरी रद्द झाली असली तरी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमतीत दोन ते तीन रूपयाने वाढ झाली आहे. ठाण्यात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीवर 3.50 टक्के LBT लागू करण्यात आल्यावर जीवनावश्यक वस्तू अधिक महाग होणार आहेत. तर दुसरीकडे सोने, चांदी, कपडे आणि शालेय वस्तू स्वस्त होणार आहेत. यामुळे रोज लागणार्‍या वस्तू महाग आणि कधीतरी लागणार्‍या वस्तू महाग होणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2013 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close