S M L

आमदार निधी वाटपावरून विरोधकांची घोषणाबाजी

04 एप्रिलमुंबई : आमदार निधी वाटपात पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधानभवन परिसरात आंदोलन केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजावर सोमवारपर्यंत बहिष्कार टाकलाय. सत्ताधारी पक्षाच्या मतदारसंघांमध्येच आमदार निधीचा बहुतेक पैसा खर्च केला जातो, असा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला होता. या बाबत लवकरच न्यायनिवाडा करण्याची मागणी आमदारांनी केली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2013 11:59 AM IST

आमदार निधी वाटपावरून विरोधकांची घोषणाबाजी

04 एप्रिल

मुंबई : आमदार निधी वाटपात पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधानभवन परिसरात आंदोलन केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजावर सोमवारपर्यंत बहिष्कार टाकलाय. सत्ताधारी पक्षाच्या मतदारसंघांमध्येच आमदार निधीचा बहुतेक पैसा खर्च केला जातो, असा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला होता. या बाबत लवकरच न्यायनिवाडा करण्याची मागणी आमदारांनी केली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2013 11:59 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close