S M L

राही सरनोबतची 'गोल्डन' कामगिरी

05 एप्रिलमहिलांच्या 25 मीटर पिस्टल प्रकारात गोल्ड मेडल पटकावत महाराष्ट्राच्या राही सरनोबतनं इतिहास रचला आहे. वर्ल्ड कपच्या पिस्टल प्रकारात गोल्ड पटकावणारी राही भारताची पहिली महिला शूटर ठरली आहेत. दक्षिण कोरियात सुरु असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत राहीनं ही गोल्डन कामगिरी केली. राही फायनलसाठी क्वालिफाय झाली ती चौथ्या स्थानी... तिनं 600 पैकी 584 पॉईंट्स पटकावले. पण नवीन नियमांप्रमाणे फायनलमध्ये सर्व नेमबाजांनी शून्यापासून सुरुवात केली. तर गोल्ड मेडल मॅचसाठी राहीला कोरियाच्या केऑन किमबरोबर शूट आऊटचा सामना करावा लागला. आणि या शूट आऊ टमध्ये तिनं 8-6 नं बाजी मारली. या विजयाबरोबरचं राहीनं आता वर्ल्ड कप विजेत्या शूटर्सच्या एलिट क्लबमध्ये स्थान पटकावलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 5, 2013 10:43 AM IST

राही सरनोबतची 'गोल्डन' कामगिरी

05 एप्रिल

महिलांच्या 25 मीटर पिस्टल प्रकारात गोल्ड मेडल पटकावत महाराष्ट्राच्या राही सरनोबतनं इतिहास रचला आहे. वर्ल्ड कपच्या पिस्टल प्रकारात गोल्ड पटकावणारी राही भारताची पहिली महिला शूटर ठरली आहेत. दक्षिण कोरियात सुरु असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत राहीनं ही गोल्डन कामगिरी केली. राही फायनलसाठी क्वालिफाय झाली ती चौथ्या स्थानी... तिनं 600 पैकी 584 पॉईंट्स पटकावले. पण नवीन नियमांप्रमाणे फायनलमध्ये सर्व नेमबाजांनी शून्यापासून सुरुवात केली. तर गोल्ड मेडल मॅचसाठी राहीला कोरियाच्या केऑन किमबरोबर शूट आऊटचा सामना करावा लागला. आणि या शूट आऊ टमध्ये तिनं 8-6 नं बाजी मारली. या विजयाबरोबरचं राहीनं आता वर्ल्ड कप विजेत्या शूटर्सच्या एलिट क्लबमध्ये स्थान पटकावलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2013 10:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close