S M L

'राहुल गांधी पंतप्रधान झाले तर स्वागतच'

05 एप्रिलकाँग्रेसमधून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण होणार ही चर्चा सध्या जोरात सुरू आहे. यावर आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिली. तिसर्‍यांदा पंतप्रधान होण्याचा मुद्दा हा काल्पनिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी पंतप्रधान झाले तर त्याचं स्वागतच करू असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच गुरूवारी सीआयआयमध्ये राहुल गांधी यांनी केलेलं भाषण हे उत्कृष्ट होतं, अशी पावतीही त्यांनी दिली. तर दोन सत्ताकेंद्रांचा मुद्दाही खोटा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 5, 2013 05:13 PM IST

'राहुल गांधी पंतप्रधान झाले तर स्वागतच'

05 एप्रिल

काँग्रेसमधून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण होणार ही चर्चा सध्या जोरात सुरू आहे. यावर आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिली. तिसर्‍यांदा पंतप्रधान होण्याचा मुद्दा हा काल्पनिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी पंतप्रधान झाले तर त्याचं स्वागतच करू असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच गुरूवारी सीआयआयमध्ये राहुल गांधी यांनी केलेलं भाषण हे उत्कृष्ट होतं, अशी पावतीही त्यांनी दिली. तर दोन सत्ताकेंद्रांचा मुद्दाही खोटा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2013 05:13 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close