S M L
  • मराठी सेलिब्रिटींची कोरडी होळी

    Published On: Mar 27, 2013 11:22 AM IST | Updated On: Mar 27, 2013 11:22 AM IST

    27 मार्चमुंबई: होळीच्या निमित्ताने दरवर्षी मराठी कलावंत एकत्र येऊन होळी साजरी करतात. यंदा राज्यात दुष्काळ असल्याने सगळ्या कलावंतानी एकही थेंब पाणी न वापरता कोरडी होळी साजरी केली आहे. या कलाकारांशी बातचीत केली आहे आमची रिपोर्टर माधुरी निकुंभ हीने..

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close