S M L
  • ग्रेट भेट: चंद्रकांत कुलकर्णी

    Published On: Mar 27, 2013 03:34 PM IST | Updated On: Mar 27, 2013 03:34 PM IST

    दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी...आजच्या पिढीचे दिग्दर्शक... कुलकर्णी यांनी आपल्या कामाचा स्वतंत्र्य ठसा मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी उमटवला आहे. नुकतीच त्यांनी आपल्या कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण केली आहे..हा 25 वर्षाचा प्रवास शोधण्याचा हा प्रयत्न...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close