S M L

लोड शेडिंगग विरोधात ठाण्यात रास्ता रोको

26 डिसेंबर, मुंबईठाणे - बेलापूर मार्गावर आज लोड शेडिंग विरोधात रास्ता रोको करण्यात आला. हे आंदोलन सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन केलं. यात 4 हजाराहून जास्त नागरिक रस्त्यावर उतरले होते. आंदोलनानंतर आता, कळव्यात फक्त 2 तास लोडशेडींग करण्यात येईल, असा निर्णय एमईआरसीनं घेतला आहे. या घोषणेनंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 26, 2008 01:17 PM IST

लोड शेडिंगग विरोधात ठाण्यात रास्ता रोको

26 डिसेंबर, मुंबईठाणे - बेलापूर मार्गावर आज लोड शेडिंग विरोधात रास्ता रोको करण्यात आला. हे आंदोलन सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन केलं. यात 4 हजाराहून जास्त नागरिक रस्त्यावर उतरले होते. आंदोलनानंतर आता, कळव्यात फक्त 2 तास लोडशेडींग करण्यात येईल, असा निर्णय एमईआरसीनं घेतला आहे. या घोषणेनंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2008 01:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close