S M L

मूकबधीर महिलेवर अत्याचार प्रकरणी दोघांना अटक

24 एप्रिलनवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये एका कर्ण- मूकबधीर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी या महिलेचा पती आणि सासू-सासर्‍यांना अटक करण्यात आली आहे. अमरावतीच्या अनाथ आश्रमात वाढलेल्या या कर्ण-मूक बधीर महिलेचं लग्न सामाजिक संस्थेमार्फेत मुंबईत करण्यात आलं. पण लग्नानंतर या महिलेवर वारंवार अत्याचार करण्यात आले. या घटनेची माहिती नवी मुंबईतल्या स्त्री सामाजिक संस्थेला मिळाली. या संस्थेनं पुढाकार घेऊन रबाळे पोलीस स्टेशनमध्येतक्रार करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या महिलेचा पती, आणि सासू-सासर्‍यांना अटक केली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2013 12:04 PM IST

मूकबधीर महिलेवर अत्याचार प्रकरणी दोघांना अटक

24 एप्रिल

नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये एका कर्ण- मूकबधीर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी या महिलेचा पती आणि सासू-सासर्‍यांना अटक करण्यात आली आहे. अमरावतीच्या अनाथ आश्रमात वाढलेल्या या कर्ण-मूक बधीर महिलेचं लग्न सामाजिक संस्थेमार्फेत मुंबईत करण्यात आलं. पण लग्नानंतर या महिलेवर वारंवार अत्याचार करण्यात आले. या घटनेची माहिती नवी मुंबईतल्या स्त्री सामाजिक संस्थेला मिळाली. या संस्थेनं पुढाकार घेऊन रबाळे पोलीस स्टेशनमध्येतक्रार करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या महिलेचा पती, आणि सासू-सासर्‍यांना अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2013 03:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close