S M L

राज ठाकरेंचा 2 मे पासून चारा छावणी दौरा

25 एप्रिलमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौर्‍यानंतर आता चारा छावण्यांची पाहणी करणार आहे. 2 मे पासून राज ठाकरे यांचा हा छावणी दौरा सुरू होईल. याकाळात ते मनसेनं स्थापन केलेल्या चारा छावण्यांनाही भेट देणार आहेत. सातार्‍याजवळच्या गोंदवले गावापासून हा दौरा सुरू होतोय. आणि औरंगाबादच्या फुलंब्रीमध्ये या दौर्‍याचा समारोप होईल. राज ठाकरेंच्या राज्यव्यापी दौर्‍यानंतर दुष्काळी भागात चारा छावण्या आणि पाण्याची सोय करण्याबाबतचा एक कार्यक्रम पक्षातर्फे तयार करण्यात आला होता. या कार्यक्रमाची काय प्रगती आहे हे पाहण्यासाठी हा दौरा असल्याचं मनसेच्या वतीनं सांगण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:33 PM IST

राज ठाकरेंचा 2 मे पासून चारा छावणी दौरा

25 एप्रिल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौर्‍यानंतर आता चारा छावण्यांची पाहणी करणार आहे. 2 मे पासून राज ठाकरे यांचा हा छावणी दौरा सुरू होईल. याकाळात ते मनसेनं स्थापन केलेल्या चारा छावण्यांनाही भेट देणार आहेत. सातार्‍याजवळच्या गोंदवले गावापासून हा दौरा सुरू होतोय. आणि औरंगाबादच्या फुलंब्रीमध्ये या दौर्‍याचा समारोप होईल. राज ठाकरेंच्या राज्यव्यापी दौर्‍यानंतर दुष्काळी भागात चारा छावण्या आणि पाण्याची सोय करण्याबाबतचा एक कार्यक्रम पक्षातर्फे तयार करण्यात आला होता. या कार्यक्रमाची काय प्रगती आहे हे पाहण्यासाठी हा दौरा असल्याचं मनसेच्या वतीनं सांगण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2013 10:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close