S M L

लातूरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

1 एप्रिललातूरमधील अहमदपूरमध्ये 21 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या महिलेवर 11 जणांनी बलात्कार केल्याचे समोर आले. या प्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली. पाच आरोपी अद्यापही फरार आहेत. या आरोपींविरूद्ध अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सगळे आरोपी 19 ते 22 वयोगटातील आहेत. महत्वाचे म्हणजे गेल्या दोन महिन्यांतीली अहमदपूर परिसरातील सामूहिक बलात्काराची ही तिसरी घटना आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2010 12:30 PM IST

लातूरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

1 एप्रिल

लातूरमधील अहमदपूरमध्ये 21 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

या महिलेवर 11 जणांनी बलात्कार केल्याचे समोर आले.

या प्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली. पाच आरोपी अद्यापही फरार आहेत. या आरोपींविरूद्ध अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सगळे आरोपी 19 ते 22 वयोगटातील आहेत. महत्वाचे म्हणजे गेल्या दोन महिन्यांतीली अहमदपूर परिसरातील सामूहिक बलात्काराची ही तिसरी घटना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2010 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close