S M L

स्थायी समिती अध्यक्षपदावरून शिवसेनेत बंडखोरी

1 एप्रिलमुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. रवींद्र वायकर यांच्यानंतर आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर राहुल शेवाळेंचे नाव निश्चित झाले आहे.त्यामुळे शिवसेनेच्या चेंबूरच्या नगरसेविका मंगला काते या नाराज आहेत. त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा आयुक्तांकडे सादर केला होता. पण पक्षाकडून त्यांची समजूत घालण्यात आल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. पण त्यांची नाराजी कायम आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2010 12:39 PM IST

स्थायी समिती अध्यक्षपदावरून शिवसेनेत बंडखोरी

1 एप्रिल

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून शिवसेनेत बंडखोरी झाली आहे.

रवींद्र वायकर यांच्यानंतर आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर राहुल शेवाळेंचे नाव निश्चित झाले आहे.

त्यामुळे शिवसेनेच्या चेंबूरच्या नगरसेविका मंगला काते या नाराज आहेत.

त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा आयुक्तांकडे सादर केला होता.

पण पक्षाकडून त्यांची समजूत घालण्यात आल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. पण त्यांची नाराजी कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2010 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close