S M L

राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर विजयी

29 डिसेंबर, जळगावजळगाव इथं सुरु असलेल्या राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धेत कुमार गटात कोल्हापूर टीमने बाजी मारली आहे. फायनलमध्ये ठाणे टीमचा त्यांनी 4 पॉइंट्नी निसटता पराभव केला. दोन्ही टीम्सच्या बचावात्मक खेळामुळे ही मॅच फारशी रंगली नाही आणि विजेत्या कोल्हापूर टीमलाही फायनलमध्ये फक्त 8 पॉइंट्स मिळवता आले. मुलींच्या गटातली फायनल मॅच मात्र चांगलीच रंगली. अखेर पुणे टीमने मुंबईचा 21 विरुद्ध 8 पॉइंट्सनी पराभव केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2008 04:11 AM IST

राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर विजयी

29 डिसेंबर, जळगावजळगाव इथं सुरु असलेल्या राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धेत कुमार गटात कोल्हापूर टीमने बाजी मारली आहे. फायनलमध्ये ठाणे टीमचा त्यांनी 4 पॉइंट्नी निसटता पराभव केला. दोन्ही टीम्सच्या बचावात्मक खेळामुळे ही मॅच फारशी रंगली नाही आणि विजेत्या कोल्हापूर टीमलाही फायनलमध्ये फक्त 8 पॉइंट्स मिळवता आले. मुलींच्या गटातली फायनल मॅच मात्र चांगलीच रंगली. अखेर पुणे टीमने मुंबईचा 21 विरुद्ध 8 पॉइंट्सनी पराभव केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2008 04:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close