S M L

राज्याच्या पर्यावरणाचा होणार अभ्यास

1 एप्रिलराज्य सरकार आता बदलत्या वातावरणाबद्दल गंभीर झाल्याचे दिसत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे भविष्यात काय समस्या उदभवू शकतात आणि ते कमी कसे करावे याचा अभ्यास आता होणार आहे.राज्याच्या पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी सरकारने टेरी संस्थेसोबत बुधवारी एक करार केला. त्यानुसार टेरी राज्यातील पर्यावरणाचा, पाणी प्रश्नाचा, शेतीचा, किनारपट्टीचा अभ्यास करुन दोन वर्षात कृती अराखडा तयार करणार आहे. भविष्यात राज्य सरकारच्या पॉलिसी या कृती आराखड्यावर अवलंबून असणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2010 03:43 PM IST

राज्याच्या पर्यावरणाचा होणार अभ्यास

1 एप्रिल

राज्य सरकार आता बदलत्या वातावरणाबद्दल गंभीर झाल्याचे दिसत आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे भविष्यात काय समस्या उदभवू शकतात आणि ते कमी कसे करावे याचा अभ्यास आता होणार आहे.

राज्याच्या पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी सरकारने टेरी संस्थेसोबत बुधवारी एक करार केला.

त्यानुसार टेरी राज्यातील पर्यावरणाचा, पाणी प्रश्नाचा, शेतीचा, किनारपट्टीचा अभ्यास करुन दोन वर्षात कृती अराखडा तयार करणार आहे.

भविष्यात राज्य सरकारच्या पॉलिसी या कृती आराखड्यावर अवलंबून असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2010 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close