S M L

पिंपरी चिंचवडमधल्या उद्योगांना मंदीचा फटका

29 डिसेंबर, पिंपरी चिंचवडसागर शिंदेउद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पिंपरी चिंचवड शहरातील उद्योगांना आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका बसतोय. त्यातच आता दोन दिवसांसाठी 4500 लघु उद्योग बंद राहणार आहेत.आर्थिक मंदीमुळे दोन दिवसांत बंद राहणार्‍या उद्योगांमुळे 10,000 कामगार बेरोजगार राहतील.पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचं ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात जकातीचं सुमारे 25 कोटींचं नुकसान झालंय. अ‍ॅटोमोबाईल इंडस्ट्री - 2500, प्लॅस्टिक मोल्डींग इंडस्ट्रीज - 1000 आणि हेवी फॅब्रिकेशन - 1000 स्मॉल स्केल इंडस्ट्रीवर 40 हजार कामगार अवलंबून आहे त्यातले 20 हजार बेरोजगार आहोत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2008 04:03 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2008 04:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close