S M L

विधिमंडळाच्या कामकाजात सेनेचे आमदार सहभाग घेणार नाही - उध्दव ठाकरे

25 मार्चअर्थसंकल्पात गोंधळ घालणार्‍या आमदारांचं निलंबन मागे घेतल्याशिवाय विधिमंडळाच्या कामकाजात शिवसेनेचा एकही आमदार भाग घेणार नाही अशी भूमिका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली. शिवालय इथं झालेल्या आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका स्पष्ट केली. बैठकी दरम्यान शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर सरकारच्या मुस्कटदाबीचा पाढा वाचला. सरकारच्या मुस्कटदाबीवर शिवसेनेचे आमदार संताप व्यक्त करत आहे. कामकाजावर शिवसेनेचा बहिष्कार कायम राहणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2011 03:42 PM IST

विधिमंडळाच्या कामकाजात सेनेचे आमदार सहभाग घेणार नाही - उध्दव ठाकरे

25 मार्च

अर्थसंकल्पात गोंधळ घालणार्‍या आमदारांचं निलंबन मागे घेतल्याशिवाय विधिमंडळाच्या कामकाजात शिवसेनेचा एकही आमदार भाग घेणार नाही अशी भूमिका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली. शिवालय इथं झालेल्या आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका स्पष्ट केली. बैठकी दरम्यान शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर सरकारच्या मुस्कटदाबीचा पाढा वाचला. सरकारच्या मुस्कटदाबीवर शिवसेनेचे आमदार संताप व्यक्त करत आहे. कामकाजावर शिवसेनेचा बहिष्कार कायम राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2011 03:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close