S M L

मढीच्या यात्रेला लाखो भाविकांची हजेरी

25 मार्चभटक्यांची पंढरी समजली जाणार्‍या मढीच्या कनिफनाथ यात्रेला लाखो भाविकांनी हजेरी लावली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात ही यात्रा भरत असते. ही यात्रा रंगपंचमीला सुरू होते आणि पाडव्यापर्यंत चालते. यात पारंपरिक पद्धतीनं मानाच्या काठ्यांच्या मिरवणुका निघाल्या. यावेळी कनिफनाथांच्या समाधी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या यात्रेचं वैशिष्ट्‌य म्हणजे गाढवांचा बाजार. राजस्थान, काठेवाडी यासारख्या विविध जातींची गाढवं या बाजारात विक्रीसाठी येतात. यंदा 15 हजार गाढवांची विक्री झाली. या व्यवहारात जवळपास दीड कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2011 08:37 AM IST

मढीच्या यात्रेला लाखो भाविकांची हजेरी

25 मार्च

भटक्यांची पंढरी समजली जाणार्‍या मढीच्या कनिफनाथ यात्रेला लाखो भाविकांनी हजेरी लावली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात ही यात्रा भरत असते. ही यात्रा रंगपंचमीला सुरू होते आणि पाडव्यापर्यंत चालते. यात पारंपरिक पद्धतीनं मानाच्या काठ्यांच्या मिरवणुका निघाल्या. यावेळी कनिफनाथांच्या समाधी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या यात्रेचं वैशिष्ट्‌य म्हणजे गाढवांचा बाजार. राजस्थान, काठेवाडी यासारख्या विविध जातींची गाढवं या बाजारात विक्रीसाठी येतात. यंदा 15 हजार गाढवांची विक्री झाली. या व्यवहारात जवळपास दीड कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2011 08:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close