S M L

सिंगल स्क्रीन थिएटर्स 31 मार्चपर्यंत बंद

25 मार्चआज शुक्रवारपासून सिंगल स्क्रीन थिएटर्स संपाला सुरूवात झाली आहे. सिनेमा ओनर्स ऍण्ड एक्झिबिशन असोसिएशन ऑफ इंडियाने ही घोषणा केली आहे. मात्र या आठवड्यात रिलीज होणार्‍या मराठी सिनेमांचं यामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. 31 मार्चपर्यंत सर्व सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद राहणार आहेत. एक तर मल्टिप्लेक्सबरोबरची वाढती स्पर्धा आणि तिकिटाच्या किमतीच्या 45 टक्के पैसे करमणुकीच्या करातच जातात. त्यामुळे करकपात करावी या त्यांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्षचं करतंय. त्यामुळेच सिंगल थिएटर्सवाल्यांनी हे पाऊल उचलले आहे. दरम्यान या निर्णयामुळे सिने निर्माता तसेच कलाकारांचं मात्र नुकसान होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2011 11:53 AM IST

सिंगल स्क्रीन थिएटर्स 31 मार्चपर्यंत बंद

25 मार्च

आज शुक्रवारपासून सिंगल स्क्रीन थिएटर्स संपाला सुरूवात झाली आहे. सिनेमा ओनर्स ऍण्ड एक्झिबिशन असोसिएशन ऑफ इंडियाने ही घोषणा केली आहे. मात्र या आठवड्यात रिलीज होणार्‍या मराठी सिनेमांचं यामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. 31 मार्चपर्यंत सर्व सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद राहणार आहेत. एक तर मल्टिप्लेक्सबरोबरची वाढती स्पर्धा आणि तिकिटाच्या किमतीच्या 45 टक्के पैसे करमणुकीच्या करातच जातात. त्यामुळे करकपात करावी या त्यांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्षचं करतंय. त्यामुळेच सिंगल थिएटर्सवाल्यांनी हे पाऊल उचलले आहे. दरम्यान या निर्णयामुळे सिने निर्माता तसेच कलाकारांचं मात्र नुकसान होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2011 11:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close