S M L

राज्यकर्त्यांमध्ये सेवाभाव उरलेला नाही - अण्णा हजारे

25 मार्चसामाजिक दृष्टीकोन नाही म्हणूनच आमदार विधानसभेचं कामकाज चालू देत नाही अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. अण्णा हजारे कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांची चौकशी केली तर जमिनी हडप केल्याची अनेक प्रकरणं उघडकीला येतील फक्त सरकारने हिमत करण्याची गरज आहे असंही अण्णांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2011 02:23 PM IST

राज्यकर्त्यांमध्ये सेवाभाव उरलेला नाही - अण्णा हजारे

25 मार्च

सामाजिक दृष्टीकोन नाही म्हणूनच आमदार विधानसभेचं कामकाज चालू देत नाही अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. अण्णा हजारे कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांची चौकशी केली तर जमिनी हडप केल्याची अनेक प्रकरणं उघडकीला येतील फक्त सरकारने हिमत करण्याची गरज आहे असंही अण्णांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2011 02:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close