S M L

उल्हासनगरमध्ये इमारतीचा भाग कोसळून 6 जणांचा मृत्यू

19 एप्रिलमुंबई : उल्हासनगरमध्ये एक पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. कॅम्प नंबर 2 मधील गोलमैदान परिसरात ही घटना घडली आहे. शीशमहल इमारतीचा पाचव्या आणि चौथ्या मजल्यांचा स्लॅब तिसर्‍या मजल्यावर कोसळला. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 4 गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये 4 ते 11 वयोगटातल्या मुलांचा समावेश आहे. 1995 सालचं या बिल्डिंगचं बांधकाम आहे. उल्हासनगर परिसरात गेल्या 5 वर्षांतला हा पाचवा प्रकार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 19, 2011 01:52 PM IST

उल्हासनगरमध्ये इमारतीचा भाग कोसळून 6 जणांचा मृत्यू

19 एप्रिल

मुंबई : उल्हासनगरमध्ये एक पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. कॅम्प नंबर 2 मधील गोलमैदान परिसरात ही घटना घडली आहे. शीशमहल इमारतीचा पाचव्या आणि चौथ्या मजल्यांचा स्लॅब तिसर्‍या मजल्यावर कोसळला. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 4 गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये 4 ते 11 वयोगटातल्या मुलांचा समावेश आहे. 1995 सालचं या बिल्डिंगचं बांधकाम आहे. उल्हासनगर परिसरात गेल्या 5 वर्षांतला हा पाचवा प्रकार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2011 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close