S M L

साईबाबा संस्थान मंडळ बरखास्त करण्यासाठी शिर्डी बंद

20 एप्रिलशिर्डीचं साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करावे या मागणीसाठी आज शिर्डी बंद पुकारण्यात आला. ट्रस्टी मंडळाची मुदत 3 वर्ष असतांना 7 वर्ष झाली तरी ट्रस्टी मंडळ बदललं गेलं नाही. विद्यमान ट्रस्टी मंडळाने अनेक भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा शिर्डीकरांचा आरोप आहे. म्हणूनच विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यासाठी आज शिर्डी बंद पुकारण्यात आला आणि त्यासाठी शिर्डीकरांनी उपोषणही सुरू केलंय. द्वारकामाईसमोर शिर्डीकर उपोषणाला बसले आहेत. शिर्डीला बंद पुकारण्यात आला असला तरी साईभक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही. जेवण, दर्शन, निवासाची व्यवस्था सुरु असून मंदिर दर्शनासाठी खुलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2011 12:29 PM IST

साईबाबा संस्थान मंडळ बरखास्त करण्यासाठी शिर्डी बंद

20 एप्रिल

शिर्डीचं साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करावे या मागणीसाठी आज शिर्डी बंद पुकारण्यात आला. ट्रस्टी मंडळाची मुदत 3 वर्ष असतांना 7 वर्ष झाली तरी ट्रस्टी मंडळ बदललं गेलं नाही. विद्यमान ट्रस्टी मंडळाने अनेक भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा शिर्डीकरांचा आरोप आहे.

म्हणूनच विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यासाठी आज शिर्डी बंद पुकारण्यात आला आणि त्यासाठी शिर्डीकरांनी उपोषणही सुरू केलंय. द्वारकामाईसमोर शिर्डीकर उपोषणाला बसले आहेत. शिर्डीला बंद पुकारण्यात आला असला तरी साईभक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही. जेवण, दर्शन, निवासाची व्यवस्था सुरु असून मंदिर दर्शनासाठी खुलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2011 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close