S M L

हसन अलीला वॉरंट बजावला

20 एप्रिलकोट्यावधी रूपयांचा कर बुडवणार्‍या हसन अलीला बनावट पासपोर्ट प्रकरणी पाटणा कोर्टाने वॉरंट बजावला आहे. पाटणा पोलीस याप्रकरणी हसन अलीची पोलीस कोठडीही मागण्याची शक्यता वर्तवली जात होती पण आज हसन अलीची जामीन याचिका 29 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. हसन अली सध्या ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2011 03:00 PM IST

हसन अलीला वॉरंट बजावला

20 एप्रिल

कोट्यावधी रूपयांचा कर बुडवणार्‍या हसन अलीला बनावट पासपोर्ट प्रकरणी पाटणा कोर्टाने वॉरंट बजावला आहे. पाटणा पोलीस याप्रकरणी हसन अलीची पोलीस कोठडीही मागण्याची शक्यता वर्तवली जात होती पण आज हसन अलीची जामीन याचिका 29 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. हसन अली सध्या ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2011 03:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close