S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमाला बेदम चोपले
  • अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमाला बेदम चोपले

    Published On: May 8, 2013 02:25 PM IST | Updated On: May 11, 2013 12:39 PM IST

    08 मेनागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या भीमनगरमध्ये एका सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. अनाथ असलेल्या ही मुलगी आपल्या आजी सोबत राहते. शेजारी राहणार्‍या राजकुमार लांजेवार या 60 वर्षाच्या व्यक्तीनं या मुलीला घरी बोलवलं आणि तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर संतापलेल्या लोकांनी आरोपीला बेदम चोप दिला. आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close