S M L

नागपुरात इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या 11 वर

03 फेब्रुवारीनागपूरच्या कळमना भागात सोमवारी कोसळलेल्या सहा मजली इमारतीचं ढिगारा उपसण्याचं काम अजूनही सुरू आहे. आज दुपारपर्यंत आणखी तीन मृतदेह ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे आता मृतांची संख्या अकरा झाली आहे. अजुनही आठ ते दहा लोकं ढिगार्‍याखाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सैन्याचे जवान, अग्नीशामक विभाग, महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने अहोरात्र ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. आजचा पाचवा दिवस आहे मात्र तरी सुध्दा ढिगारा पूर्ण पणे उपसला गेलेला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 3, 2012 12:19 PM IST

नागपुरात इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या 11 वर

03 फेब्रुवारी

नागपूरच्या कळमना भागात सोमवारी कोसळलेल्या सहा मजली इमारतीचं ढिगारा उपसण्याचं काम अजूनही सुरू आहे. आज दुपारपर्यंत आणखी तीन मृतदेह ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे आता मृतांची संख्या अकरा झाली आहे. अजुनही आठ ते दहा लोकं ढिगार्‍याखाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सैन्याचे जवान, अग्नीशामक विभाग, महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने अहोरात्र ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. आजचा पाचवा दिवस आहे मात्र तरी सुध्दा ढिगारा पूर्ण पणे उपसला गेलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 3, 2012 12:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close