S M L

मतदानाच्या दिवशी सरकारी कार्यालयांना सुट्टी

06 फेब्रुवारीजिल्हा परिषद आणि महापालिका मतदानाच्या दिवशी सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्या 7 फेब्रुवारी आणि 16 फेब्रुवारीला सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.7 फेब्रुवारीला 27 जिल्हा परिषदांसाठी तर 16 फेब्रुवारीला 10 महापालिकांसाठी मतदान होतं आहे. या दोन्ही दिवशी सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2012 09:06 AM IST

मतदानाच्या दिवशी सरकारी कार्यालयांना सुट्टी

06 फेब्रुवारी

जिल्हा परिषद आणि महापालिका मतदानाच्या दिवशी सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्या 7 फेब्रुवारी आणि 16 फेब्रुवारीला सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.7 फेब्रुवारीला 27 जिल्हा परिषदांसाठी तर 16 फेब्रुवारीला 10 महापालिकांसाठी मतदान होतं आहे. या दोन्ही दिवशी सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2012 09:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close