S M L

मुंबईत 900 तळीरामांवर पोलिसी कारवाई

1 जानेवारी 2009 मुंबईनव वर्षाचं स्वागत जल्लोषात केलं जातं. या जल्लोषाला जोश येण्यासाठी मद्यपान केलं जातं. पण हा जल्लोष दारू पिऊन गाडी चालवणा-यांवर भलताच महाग पडला. या मद्यपी तळीरामांवर रात्रभर मुंबई पोलिसांची करडी नजर होती.दारू पिऊन गाडी चालवणा-या जवळपास 900 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.ट्रॅफिक पोलिसांनी 541 तर मुंबई पोलिसांनी 360 जणांवर ड्रंकन ड्राईव्ह या कलमाखाली कारवाई केली आहे.दारू पिऊन गाडी चालवणा-यांविरुद्धची मुंबई पोलिसांची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2009 07:10 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2009 07:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close