S M L

मी समाधानी आहे - ओमर अब्दुला

2 जानेवारी, मुंबई जम्मू-काश्मिरमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सरकार स्थापनेसाठी नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. त्यासंदर्भात काँग्रेसबरोबर नॅशनल कॉन्फरन्सचे युवा नेते ओमर अब्दुला यांची बैठक झाली. या बैठकी नंतर काँग्रेसचे जम्मू-काश्मीरचे प्रभारी पृथ्वीराज चव्हाण आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला संयुक्तपणे पत्रकारांना सामोरे गेले. मुख्यमंत्री म्हणून ओमर आपल्या पाच सहकारी मंत्र्यांबरोबर लवकरच शपथ घेणार आहेत. इतर पक्षांच्या सहभागाबद्दल शपथविधीनंतर निर्णय घेतला जाईल, अस चव्हाण यांनी यांनी स्पष्ट केलय..दरम्यान लोकसभेच्या निवडणुकाही युपीएबरोबर एकत्रच लढवू असही ओमर यांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2009 04:48 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2009 04:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close