S M L

फक्त 23 लाख शेतक-यांना मिळणार कर्जमाफी

2 जानेवारी 2009राज्यात 1 कोटी 21 लाख शेतकरी आहेत. त्यांच्यापैकी 38 लाख शेतक-यानां राज्यशासनाच्या कर्जमाफी पॅकेजचा फायदा होणार आहे. मात्र केंद्रशासनाच्या योजनेचा लाभ घेणा-यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. या पॅकेजमुळे राज्यातल्या केवळ 23 लाख शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे. त्याची रक्कम 2881 कोटी रूपये इतकी होणार आहे. तर 16 लाख 76 हजार शेतक-यांनी कर्जफेड केली तरच त्यांना या पॅकेजचा फायदा होणार आहे. त्यामुळे 6208 कोटी रुपयाच्या कर्जमाफीची घोषणा म्हणजेआकडेमोडीची खेळ असेल्याचं स्पष्ट होत आहे.ही योजना 2 टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यातील 2,881 कोटी रुपयांची रक्क्म बँकांना लवकरचं देणार असल्याचं पाटील यांनी जाहीर केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2009 09:35 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2009 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close