S M L

रेल्वे मंत्र्यांचा पाय आणखी खोलात

07 मेरेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आणखी अडचणीत आलेत. बन्सल यांचा भाचा सिंघला यांचा व्यावसायिक भागीदार अजय गर्गला सीबीआयने अटक केली आहे. रेल्वेमंत्र्यांचे खासगी सचिव राहुल भंडारी यांची सीबीआय करणार चौकशी करणार आहे. बन्सल यांचा भाचा सिंघला, खासगी सचिव भंडारीचे रेल्वे रॅकेटशी महत्त्वाचे संबंध असल्याचा सीबीआला संशय आहे. सिंघला आणि भंडारी यांच्या व्यावसायिक संबंधांची होणार चौकशी होणार आहे. रेल्वे कॉन्ट्रॅक्ट आणि टेंडरशीही सिंघला आणि भंडारीचे संबंध असण्याची शक्यता आहे. रेल्वेतल्या अलिकडच्या बदल्या आणि पोस्टिंबद्दलच्या फाईल्स सीबीआय मागवण्याची शक्यता आहे. दरम्यान, निलंबित अधिकारी महेशकुमार यांच्या मुंबईतल्या घरात सीबीआयला कोट्यवधींची मालमत्ता सापडलीय. मोठी रोकड आणि दागिने सीबीआयला सापडलेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 7, 2013 04:31 PM IST

रेल्वे मंत्र्यांचा पाय आणखी खोलात

07 मे

रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आणखी अडचणीत आलेत. बन्सल यांचा भाचा सिंघला यांचा व्यावसायिक भागीदार अजय गर्गला सीबीआयने अटक केली आहे. रेल्वेमंत्र्यांचे खासगी सचिव राहुल भंडारी यांची सीबीआय करणार चौकशी करणार आहे.

बन्सल यांचा भाचा सिंघला, खासगी सचिव भंडारीचे रेल्वे रॅकेटशी महत्त्वाचे संबंध असल्याचा सीबीआला संशय आहे. सिंघला आणि भंडारी यांच्या व्यावसायिक संबंधांची होणार चौकशी होणार आहे. रेल्वे कॉन्ट्रॅक्ट आणि टेंडरशीही सिंघला आणि भंडारीचे संबंध असण्याची शक्यता आहे.

रेल्वेतल्या अलिकडच्या बदल्या आणि पोस्टिंबद्दलच्या फाईल्स सीबीआय मागवण्याची शक्यता आहे. दरम्यान, निलंबित अधिकारी महेशकुमार यांच्या मुंबईतल्या घरात सीबीआयला कोट्यवधींची मालमत्ता सापडलीय. मोठी रोकड आणि दागिने सीबीआयला सापडलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2013 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close